+918048031859
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

✅विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर पद्धती ॲक्युपंक्चर उपचार भारतीय पध्दती असताना देखील चीन येथे अधिक प्रसिद्ध आहे. ॲक्युपंक्चर उपचाराने गुडघा, खुबा, खांदा इ. सांध्यातील वंगण वाढवता येतो, त्यामुळे सांध्याचे ऑपरेशन करण्याची पाळी येत नाही. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. विकारासाठी मणक्यांच्या सांध्यात वंगण वाढवून तसेच मणके व दोन ✅मणक्यांच्यामध्ये असलेल्या डिस्कमधील एनर्जी वाढवून दबलेल्या शिरा मोकळ्या केल्या जातात, त्याही ऑपरेशनशिवाय. त्यामुळे हात-पाय दुखणे, बधीर होणे वा मुंग्या येणे हे शिरा दबल्यामुळे होणाऱ्या विकारासाठी गुण येतो. गुडघेदुखी, संधिवात, कंबरदुखी, स्लीप डिस्क फ्रोझन शोल्डर, टाचदुखी, मानदुखी, ऑस्टिओपोरोसिस इ. हाडांच्या सर्वच विकारांसाठी ॲक्युपंक्चर हा उत्तम उपाय आहे. पेन किलर गोळ्या खाल्याने मेंदू बधीर होऊन दुखणे जाणवत नाही, परंतु आतल्या आत सांधे आणि मणके जास्त खराब होतात आणि नंतर ऑपरेशनची पाळी येते. मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे होणाऱ्या लकव्यासाठी ॲक्युपंक्चर फार गुणकारी आहे. रुग्ण जेवढे लवकर येईल तेवढा उपचाराचा अवधी कमी असतो. ✅तपासणीमुळे रोगाचे मूळ कारण शोधून अॅलर्जी, संधीवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, उच्चरक्तदाब, लिव्हर, किडनी, हृदयविकार, लठ्ठपणा, मेंदूचे विकार, अंधत्व इ. तसेच मायोपॅथी, मोटरन्युरॉनडिसिज, मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या अनेक असाध्य विकारांसाठी चांगला आणि विना औषध विना दुष्परिणाम उपचार होऊ शकतो. रुग्णाची प्रकृती आणि आजाराप्रमाणे प्रत्येकाचे अनुभव निराळे असू शकते. 📝RajTaskar. Acupuncturist. www.acupunctur.in