+919423006922
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
Affirmations, crystals, उपाय… सगळं करून झालंय ना? पण अजूनही पैसा येत नाही किंवा टिकत नाही का? कारण समस्या बाहेर नाही – ती तुमच्या subconscious mind मध्ये आहे. आणि ती समस्या EFT सोडवू शकतं. EFT म्हणजे Emotional Freedom Technique – एक tapping method जी guilt, fear, jealousy, anger अशा energy blocks तुमच्या शरीरातून release करते. जेव्हा मी हे वापरायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या आयुष्यात: 🔸 income वाढली 🔸 पैसे टिकू लागले 🔸 guilt कमी झाली 🔸 मन शांत झालं